Discoverनवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadamआपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft. @IndianFarmer | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती
आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft.  @IndianFarmer   | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती

आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft. @IndianFarmer | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती

Update: 2024-05-28
Share

Description

शेती हा Business म्हणून का बघितला जात नाही? शेतीचा business कसा profitable होतो? कुठे cost cutting केलं पाहिजे? Modern शेती मध्ये R&D किती महत्वाचं आहे? शेतीसाठी कुठल्या technology चा वापर केला पाहिजे? शेती मध्ये marketing चा काय role आहे? Organic शेती फक्त trend आहे का? शेतीचं future काय आहे? आज आपण संतोष जाधव आणि आकाश जाधव ज्यांना आपण Youtube वर @IndianFarmer म्हणून ओळखतो यांच्याशी शेतीच्या व्यवसायाविषयी चर्चा केली आहे. 

In this episode, we have explored farming as a business with Santosh Jadhav and Akash Jadhav, known as Indian Farmer on YouTube. We have discussed why farming isn't traditionally seen as a business, how to make it profitable, and where to cut costs. We uncover the importance of R&D, essential technologies, and the crucial role of marketing. We have also discussed whether organic farming is just a trend and what the future holds for agriculture. 

Disclaimer: 
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. 
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

Credits:
Guest: Santosh Jadhav & Aakash Jadhav (Farmer, Creator, Entrepreneur)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav. 
Editor: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.

Connect with us: 
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft.  @IndianFarmer   | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती

आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft. @IndianFarmer | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती

Amuk tamuk Studio